Surprise Me!

Aurangabad Panchayat Samiti उपसभापतींना मारहाण |Arjun shelke | BJP | Haribhau Bagade | Sakal Media

2021-08-02 656 Dailymotion

Aurangabad Panchayat Samiti उपसभापतींना मारहाण |Arjun shelke | BJP | Haribhau Bagade | Sakal Media
औरंगाबाद (Aurangabad) : ऐनवेळी काँग्रेस (Congress)पक्ष सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करुन औरंगाबाद पंचायत समिती (Panchayat Samiti) उपसभापतीपद मिळविणाऱ्या अर्जुन शेळके (Arjun shelke)यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यानंतर पंचायत समितीत तणाव निर्माण झाला आहे. येथे भाजपचे कार्यकर्ते तसेच माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे (Former Assembly Speaker MLA Haribhau Bagade) सुद्धा पोहचले. (व्हिडिओ - सचिन माने)
#Aurangabad #PanchayatSamiti #BJP #congress #Marathwada #HaribhauBagade #FormerAssemblySpeakerMLA